Showing posts with label खिचडी सरकार. Show all posts
Showing posts with label खिचडी सरकार. Show all posts

Tuesday, November 17, 2026

राष्ट्रीय मेनू... प्रसिद्ध वात्रटिकाकार सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

राष्ट्रीय मेनू

बंगाली रसगुल्ला,
इटालीयन पिझ्झा,
पंजाबी खाण्याची,
चाखूया मज्जा.

लालू का पराठा,
यादवांचे मख्खन.
डोशाचा ठोसा,
देतोय दख्खन

महाराष्ट्रीयन मिसळीचा स्वाद,
दिल्ली सरकारला आला आहे! 
हल्ली 'खिचडी' हाच 
आपला राष्ट्रीय मेनू झाला आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी 
14 जून 2004

दैनिक वात्रटिका l 18 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 100 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...