Sunday, December 12, 2021

नेमकेचि बोलणे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
नेमकेचि बोलणे
बहुरंगी अनुभवाला,
भगवे कव्हर रे.
नेमकेचि बोलणे,
बडबड आवर रे.
तू माझा सांगाती,
हा ऋतू शरद आहे !
जो आला आडवा,
तो तो गारद आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6349
दैनिक पुण्यनगरी
12डिसेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...