Wednesday, March 9, 2022

कारस्थानांची कटकट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
कारस्थानांची कटकट

जिकडे तिकडे कारस्थानांची,
एकच कटकट आहे.
आरोपावर आरोप असे की,
भल्या-भल्यांची लटपट आहे.
झटपट करूया खटपट,
हाच आजचा राजकीय मंत्र आहे !
तंत्र-मंत्र सारखे असल्यानेच,
षडयंतत्रामागे षडयंत्र आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7867
दैनिक झुंजार नेता
9मार्च 2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...