Wednesday, March 30, 2022

संप एके संप... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- संप एके संप एस.टी.वाल्यांच्या संपात, लाईटवाल्यांची जंप आहे. त्यांचा मिटत नाही तोपर्यंत, आता यांचाही संप आहे. एस.टी.वाल्यांचा अनुभव, सगळ्यांच्या गाठीस आहे! सरकार विरुद्धच्या नाराजीत, सामान्य जनता वेठीस आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 --------------------------------------- फेरफटका-7886 दैनिक झुंजार नेता 30मार्च 2022
 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...