Monday, March 14, 2022

अशी ही बनवाबनवी... मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका

------------------------

अशी ही बनवाबनवी

रोज माझ्या मोबाईल मध्ये,
पुन्हा पुन्हा तोच झोल होतो.
लाखोंची लॉटरी लागल्याचा,
मेसेज किंवा मेल येतो.

माझ्यासारखा नशीबवान,
सांग दुसरं कोण आहे?
विना अट,विना अर्ज,
मला रोज लाखोंचे लोण आहे .

रोज धक्क्यावर धक्के देत,
लोकांना मूर्खात काढीत आहेत!
जे जे नशीबवान समजतात,
ते तर मोबाईल पीडित आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7872
दैनिक झुंजार नेता
14मार्च 2022
-------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) वैयक्तिक अभिप्राय दिल्यास उत्तम.
जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 17 हजारांहून जास्त वात्रटिकापैकी 7 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
5) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
6) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 ) माझे आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
9)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
10) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
11) *दैनिक* *वात्रटिका* चे आजपर्यंतचे सर्व अंक वाचण्यासाठी क्लिक करा
https://suryakantdolase.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
14मार्च 2022
---------------------------------
#आजची_वात्रटिका
#मराठी_वात्रटिका
#सूर्यकांती_लाईव्ह
*मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 17 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका....*

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...