Saturday, March 5, 2022

अलिप्ततावाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अलिप्ततावाद

पहिला होतो,दुसरा होतो,
तिसराही एक गट होतो
एकदा युद्ध सुरू झाले की,
अलिप्ततावाद अंगलट येतो.

दोघांच्या भांडणात,
तिसऱ्यालाच ताप आहे!
करतो कोण ? भोगतो कोण?
अलिप्ततावादही शाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7863
दैनिक झुंजार नेता
5मार्च 2022

 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...