आजची वात्रटिका
----------------------------
गुरु -प्रताप
उचला जीभ, लावा टाळ्याला,
बघा राज्यपालाचे लाज्यपाल झाले .
ज्यांच्या मनात राजकारण आहे,
त्यांच्यासाठी मात्र भाज्यपाल झाले
राज्यपालांचे निषेधकर्ते आहेत,
राज्यपालांचे 'समर्थ'क आहेत !
राज्यपालांचे गुरु प्रताप मात्र,
नक्की वादावादीचे प्रवर्तक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6423
दैनिक पुण्यनगरी
1मार्च 2022
No comments:
Post a Comment