Wednesday, March 2, 2022

युद्धाची किंमत ....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

युद्धाची किंमत

तुम्ही कितीही तटस्थ असू द्या,
आपोआप युद्धात ओढले जातात.
तुमची इच्छा असो वा नसो,
तुम्ही युद्धात बळी पडले जातात.

जग जवळ आले आहे,
हे खूप महत्त्वाचे कारण आहे !
गॅस सिलेंडरची भाववाढ म्हणजे,
छोटे आणि ताजे उदाहरण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6424
दैनिक पुण्यनगरी
2मार्च 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...