आजची वात्रटिका
------------------------
झुंडागर्दी
जशा विरोधकांच्या झुंडी आहेत,
तशा समर्थकांच्याही झुंडी आहेत.
सच्चाई तर कुणाकडेच नाही,
सगळ्यांचे डावपेच रंडी आहेत .
जसे हे त्यांना हिणवत आहेत,
तसे तेही यांना हिणवत आहेत !
सगळेच झुंडागर्दी करून,
जनसामान्यांना बनवत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6429
दैनिक पुण्यनगरी
7मार्च 2022
No comments:
Post a Comment