Tuesday, March 15, 2022

मद्यराष्ट्र ते मद्यप्रदेश...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
मद्यराष्ट्र ते मद्यप्रदेश
जसे महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र,
तसे मध्य प्रदेशाचे मद्यप्रदेश आहे.
पीओ और पीने दो,
कुणी समजू नका हा श्लेष आहे.
सस्ती दारू,महंगा तेल,
विरोधकांचा जुनाच दावा आहे!
हा झिंग झिंग झिंगाट बघून,
चाट पडलेला गोवा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7873
दैनिक झुंजार नेता
15मार्च 2022
-------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) वैयक्तिक अभिप्राय दिल्यास उत्तम.
जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 17 हजारांहून जास्त वात्रटिकापैकी 7 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
5) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
6) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 ) माझे आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
9)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
10) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
11) *दैनिक* *वात्रटिका* चे आजपर्यंतचे सर्व अंक वाचण्यासाठी क्लिक करा
-सूर्यकांत डोळसे
15मार्च 2022
---------------------------------
*मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 17 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका....*

 

No comments:

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...