Sunday, August 28, 2022

बंबारिंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
बंबारिंग
शिक्षकावरील बंबारिंगने,
एकच आग लागली आहे.
कुणी शांत,कुणी प्रशांत,
संतापाची आग जागली आहे.
पाठीवर मारावे पण,
कुणाच्या पोटावर मारू नये!
आपलाच बंब असला म्हणून,
कुणावरही बंबारिंग करू नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6566
दैनिक पुण्यनगरी
28ऑगस्ट2022

 

1 comment:

Shriram Mote said...

खूपच छान सरजी रोगाला नाही रोग्यालाच संपवायचे आहे या राजकारण्यांना

मिथ्या समर्थन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- मिथ्या समर्थन जिकडे बघावे तिकडे, राजकीय उड्याच उड्याआहेत. वास्तव नाकारून ते सांगतात, ह्या तर निव्वळच पुड...