आजची वात्रटिका
----------------------
भूमिकांतर
सत्ताधारी आणि विरोधक,
सारख्याला वारखे असतात
सत्ताधारी उत्तरे टाळतात,
विरोधकांचे प्रश्न पोरके असतात.
अगदी ठरविलेल्या सारख्या,
पुढच्या चाली दिल्या जातात !
एकमेकांच्या भूमिकाही,
आलटून पालटून केल्या जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7948
दैनिक झुंजार नेता
3जून2022
No comments:
Post a Comment