आजची वात्रिका
---------------------------
आत्मचिंतन
विजय जास्त,
जसे कुंथन ठरलेले असते.
तसे काही मंथन हो,
गंभीर चिंतन ठरलेले असते.
चिंतन आणि मंथन होणार,
हे अगदीच गृहीत असते !
गंभीर चर्चा होते,
जे तर माहिती असते!!
-सूर्यकांत डौळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7957
दैनिक झुंजार नेता
१२ जून २०२२
No comments:
Post a Comment