Friday, June 17, 2022

पूर्णविराम.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

पूर्णविराम
कुणाला वाटते लवकर झाले,
कुणाला वाटते लेट झाले.
भावी राष्ट्रपतीच्या यादीतून,
एक नाव कायमचे कट झाले.
मीडियाच्या कटकटीला तरी,
एकदाचा पूर्णविराम आहे!
नाहीतरी हल्ली बातम्या पेरा,
बातम्या उगवा या धोरणामुळे
लोकांचे जगणे हराम आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-7962
दैनिक झुंजार नेता
17जून2022

No comments:

daily vatratika...29jane2026