Wednesday, June 8, 2022

आमदारांचे मतमूल्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

आमदारांचे मतमूल्य

बाहेर वेगळे मूल्य असते,
आत वेगळे मूल्य असते.
कशाचा कशाला मेळ नाही,
याचे वेगळे शल्य असते.

मतमूल्य निश्चित करून,
मतांचा एक कोटा असतो !
नोटाचा पर्याय नसल्याने,
पक्षादेशाचा सोटा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7953
दैनिक झुंजार नेता
8जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...