Monday, June 20, 2022

बॅड शो... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बॅड शो

आपल्या मताचे काय झाले?
आपल्याला कळून चुकले जाते.
प्रत्यक्ष विकत नसले तरी,
अप्रत्यक्षपणे मत विकले जाते.

प्रत्यक्ष दिलेल्या मतदानाचा,
अप्रत्यक्षपणे अनादर होतो !
राज्यसभा आणि विधान परिषद,
इथे हाच तमाशा सादर होतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7965
दैनिक झुंजार नेता
20जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...