Monday, June 13, 2022

पोरकटपणा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पोरकटपणा

पोरा - पोरांची टपरीवर चर्चा,
ती तुझी आहे,ही माझी आहे.
म्हणून तर सर्व परीक्षांमध्ये,
हल्ली पोरींचीच बाजी आहे.

मुलगा मुलगी समान तरी,
सर्वत्र पोरींचाच झेंडा आहे !
तुझी - माझी करण्यातच,
पोरांच्या भविष्याचा गंडा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7957
दैनिक झुंजार नेता
13जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...