Thursday, November 19, 2026

मुक्ताफळे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

मुक्ताफळे

चपला खावून सुध्दा,
ते पुन्हा बकले.
लावलेल्या आगीत,
त्यांनीच पेट्रोल टाकले.

सावरकर आणि जीनात,
त्यांना फरक वाटेना ! 
राजकिय धृतराष्ट्रांची,
जीभ काही रेटेना !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-1664
दैनिक झुंजार नेता 
31 ऑगस्ट 2004

No comments:

मुक्ताफळे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- मुक्ताफळे चपला खावून सुध्दा, ते पुन्हा बकले. लावलेल्या आगीत, त्यांनीच पेट्रोल टाकले. सावर...