Saturday, February 22, 2020

लावारिस धमकी

आजची वात्रटिका
----------------------------------------
लावारिस धमकी
छोट्या छोट्या गोष्टी
मोठ्या करायला लागले.
शंभर विरुद्ध पंधरा,
अश्या कोट्या करायला लागले.
शंभरला पंधरा भारी,
अशी त्यांची टिमकी आहे !
ज्याला कुठेच थारा नाही,
अशी लावारिस धमकी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5724
दैनिक पुण्यनगरी

No comments:

दैनिक वात्रटिका l 19 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 12 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...