Saturday, November 19, 2022

हनी ट्रॅप... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

हनी ट्रॅप

जसा नातूला पणतू नडला,
तसा पणतूला नातू नडला आहे.
यांनी त्यांचा आज्जा काढला,
त्यांनी यांचा 'पंजा' काढला आहे.

माफीवीरच्या आरोपाला,
फाळणीवीराचा हनी ट्रॅप आहे!
भारताच्या चालू वर्तमानाला,
अपूर्ण भूतकाळाचा शाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6638
दैनिक पुण्यनगरी
19नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 25फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 268वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 25फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 268वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/17NMjfUFSuKHqUFCnG...