Wednesday, November 16, 2022

भारत जोडो .... मराठी वात्रटिका

आजची वात्रिका
----------------------------

भारत जोडो 

जसेभारत तोडो म्हणणारे,
आपल्याकडे खूप आहेत.
तसे भारत जोडो म्हणणारे,
आपल्याकडे चूप आहेत.

तोडण्याची आणि जोडण्याची,
वेगवेगळी मजा आहे !
तरीही जोडण्यापेक्षा,
तोडण्याचाच गाजावाजा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8095
दैनिक झुंजार नेता
13नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...