Saturday, November 19, 2022

माफीनामा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

माफीनामा

भारत जोडो ते जोडे मारो,
असा यात्रेची वाटचाल आहे.
वर्तमानात इतिहासाचा,
एक सूर,एक ताल आहे.

माफी नाम्यापासून,
माफी नाम्यापर्यंतची यात्रा आहे!
वर्तमानाला इतिहासाचा,
धोका आणि खतरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8100
दैनिक झुंजार नेता
19नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 19 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 12 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...