Thursday, November 17, 2022

यात्रा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- यात्रा एकदा यात्रा म्हटले की, त्यात हौशे,नवशे,गवशे आले. हवामानाचा अंदाज घेत, ओरडत ओरडत पावशे आले. यात्रा कोणतीही असो, बहुरंगी बहुढंगी असते ! ज्याला त्याला सामावून घेणे, यात्रेच्या अंगी असते !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269, ----------------------- चिमटा-6635 दैनिक पुण्यनगरी 17नोव्हेंबर2022
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...