Monday, November 7, 2022

बोलघेवडे... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

----------------------------

बोलघेवडे

नेमक्या वेळी नेमके,
आज बोलायचे टाळले जाते.
सोयीचे पुरोगामित्व,
सोयीच्या वेळी पाळले जाते.

त्यांची होते सोय,
पुरोगामित्वाची गोची आहे!
बोलघेवड्या पुरोगाम्यांची,
भलीमोठी सूची आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8089
दैनिक झुंजार नेता
7नोव्हेंबर2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...