Monday, November 7, 2022

रहस्यभेद... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

रहस्यभेद

कुणी गटातटात अडकला आहे,
कुणी थाटामाटात अडकला आहे.
दुसऱ्याच्या दांड्यावरती,
तिसऱ्याचा झेंडा फडकला आहे.

काहींच्या हातात सत्ता आहे,
काहींच्या हातात सत्ता नाही !
आपले नेमके चालले काय?
यांचा त्यांचा त्यांनाच पत्ता नाही!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8089
दैनिक झुंजार नेता
6नोव्हेंबर2022

 

No comments:

वर्धापन दिन

आजची वात्रटिका -------------------- वर्धापन दिन जसे एकाचे दोन झाले, तसे दोनाचे चार झाले. जिकडे बघावे तिकडे, वर्धापन दिन फार झाले. ज्यांचा त्...