Tuesday, November 15, 2022

विनयभंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
विनयभंग
जसा असंगाशी संग आहे,
तसे वातावरण तंग आहे.
रोज कुठे ना कुठे,
लोकशाहीचा विनयभंग आहे.
लोकशाहीच्या विनयभंगाला,
ते राजकीय चाल म्हणतात!
अगदी पुराव्यानिशी,
ते आपलीच लाल म्हणातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6633
दैनिक पुण्यनगरी
15नोव्हेंबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...