Wednesday, November 2, 2022

ग्याणबाची मेख.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ग्याणबाची मेख

जशा चौकशा लावल्या जातात,
तशा चौकशा रोखल्या जातात.
त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हाच,
बरोबर मेखा ठोकल्या जातात.

जशा मेखा ठोकल्या जातात,
तशा मेखा काढल्या जातात !
चौकश्यांच्या समित्यासुद्धा,
निकालामध्ये काढल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6622
दैनिक पुण्यनगरी
2 नोव्हेंबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...