Wednesday, November 9, 2022

भिक्कार ते धिक्कार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

भिक्कार ते धिक्कार

कुणी भिकारबंबू आहेत,
कुणी भिकारचोट आहेत.
त्याहून बेक्कार असे की,
आपलेच दात,
आपलेच ओठ आहेत.

काही भिकारी लेचेपेचे,
काही भिकारी खंदे आहेत!
मतदानाची मागणी म्हणजे,
भिकार धंदे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8090
दैनिक झुंजार नेता
8नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...