Monday, November 21, 2022

चोंबडेगिरी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

चोंबडेगिरी

तरुणांना तारुण्याची मस्ती,
म्हाताऱ्यांना म्हातारचळ लागला.
म्हणूनच वादग्रस्त विधानांचा,
भला मोठा असा नळ लागला.

तरुण काय? म्हातारे काय?
आज शेंबडे वाटू लागले आहेत !
वाट्टेल ते बरळता बरळळता,
वर चोंबडे वाटू लागले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6640
दैनिक पुण्यनगरी
21नोव्हेंबर2022

 



No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...