Wednesday, November 16, 2022

विकृती... मराठी वात्रटिका




आजची वात्रटिका
----------------------------

विकृती

राजकीय अभ्यासा,
जेवढ्या विकृत असतात.
राजकीय अभ्यासा,
स्वतः स्वीकृत असतात.

विकृती होते.
तिच प्रकृती बनली जाते!
न्यायाने,
तीच खरी मानली जाते!!

-सूर्यकांत डौळसे, पटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-८०९७
दैनिक झुंजार नेता
१५ नोव्हेंबर २०२२

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...