Thursday, November 3, 2022

नाद खुळा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नाद खुळा

प्रत्येकातल्या सुप्त गुणाला,
राजकारणात दाद आहे.
आज-कालच्या नव्या पिढीला,
राजकारणाचा नाद आहे.

कुणी प्रचंड गुणी आहे,
कुणी प्रचंड अवगुणी आहे !
आजचे राजकारण म्हणजे,
नव्या पिढीसाठी इझी मनी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8086
दैनिक झुंजार नेता
3 नोव्हेंबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...