Sunday, November 20, 2022

फुटबॉल वर्ल्ड कप... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

फुटबॉल वर्ल्ड कप

फुटबॉलच्या वर्ल्ड कपमुळे,
आपले वातावरण तंग नाही.
बरे झाले क्रिकेटवेड्या देशाचा,
फुटबॉलच्या स्पर्धेत संघ नाही.

ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कपपाठोपाठ,
फिफाचा वर्ल्डकप आला आहे!
भारतीय क्रिकेट संघाने,
अपेक्षांचा फुटबॉल केला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6639
दैनिक पुण्यनगरी
20नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...