Thursday, November 10, 2022

मजबूर ... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------
मजबूर
आपले आयडॉल,
तेव्हा हास्यस्पद ठरू लागतात.
जेंव्हा येड्या गबाळ्याचे,
आयडॉल पाय धरू लागतात.
आपले आयडॉल बहकले तरी,
आपले डोळे उघडत नाहीत !
आयडॉल चूक की बरोबर?
आपण श्रद्धेपोटी झगडत नाहीत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8092
दैनिक झुंजार नेता
10नोव्हेंबर2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...