Tuesday, November 1, 2022

सब गोलमाल है... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सब गोलमाल है

कुणी बाहेर,कुणी आत,
कुणाकुणाची घरवापसी आहे,
आपण काही बोलावे तर,
त्यांचा मामला आपसी आहे.

आज - बाहेर जाण्याचेही,
अगदी वेगवेगळे मोल आहे!
केवळ पृथ्वीच नाही तर,
राजकारणही गोल गोल आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8083
दैनिक झुंजार नेता
31ऑक्टोबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...