Thursday, November 3, 2022

प्रदर्शन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

प्रदर्शन

कुणाची शक्ती प्रदर्शन चालू आहे,
कुणाचे भक्ती प्रदर्शन चालू आहे.
कुणा कुणाचे सक्ती प्रदर्शन तर,
कुणाचे युक्ती प्रदर्शन चालू आहे.

भक्ती शक्ती प्रदर्शन म्हणजे,
कुणा कुणासाठी तर जश्न आहे !
सक्तीचे असो वा युक्तीचे असो,
शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6623
दैनिक पुण्यनगरी
3 नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 19 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 12 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...