Saturday, November 12, 2022

लाईव्ह हसे... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

----------------------------
लाईव्ह हसे
भारत हरला; इंग्लंड जिंकले,
ज्योतिषाला लागल्या शेंड्या.
एकाचवेळी अकरा जणांच्या,
उडाल्या दांड्यावर दांड्या.
ज्योतिषी विचारी ज्योतिषाला,
आपले हे असे कसे झाले?
ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये,
आपले मात्र लाईव्ह हसे झाले!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8094
दैनिक झुंजार नेता
12नोव्हेंबर2022

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...