आजची वात्रटिका
-----------------------
दगड आणि विटा
जो हारतो आणि जिंकतो,
ते एकमेकांचे भाऊ असतात.
आपल्या निवडणुकीचे प्रकार,
दगडापेक्षा विटा मऊ असतात.
कुठे विटांना,कुठे दगडांना,
म्हणूनच गुलाल लागले जातात!
आपापल्या आवडीनिवडीचे,
परिणाम निश्चित भोगले जातात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8108
दैनिक झुंजार नेता
28नोव्हेंबर2022
1 comment:
मी एक कॉन्टॅन लेखन म्हणून तुमच्यासाठी काम करायच आहे.
Post a Comment