Tuesday, December 10, 2019

लव्ह ट्रँगलआजची वात्रटिका
-----------------------------------------
लव्ह ट्रँगल
सरकारकडे बघण्याचा
ज्याचा त्याचा अँगल आहे.
महाराष्ट्र सरकार म्हणजे,
जणू 'लव्ह ट्रँगल' आहे.
या 'लव्ह ट्रँगल'चा स्लोगन,
'हम साथ साथ है' असा आहे !
जे सत्तेबाहेर फेकले,
त्यांची सत्तेसाठी वसा वसा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5651
दैनिक पुण्यनगरी
10डिसेंबर 2019
-----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...