Sunday, December 22, 2019

महात्मा फुले कर्जमाफी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
महात्मा फुले कर्जमाफी
ऑनलाईन कर्जमाफी
आता ऑफलाईन आहे.
अटी-तटीचा अडथळा नाही,
ही चांगली साईन आहे.
कर्जमाफीचा दिलेला शब्द,
तेंव्हाच शंभर टक्के पुरा होईल,!
विरोधकांची बोलती बंद होऊन,
जेंव्हा सातबारा कोरा होईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5663
दैनिक पुण्यनगरी
22डिसेंबर 2019

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...