Monday, December 16, 2019

अजब तुझे सरकार

आजची वात्रटिका
-----------------------------------------
अजब तुझे सरकार
बेकीपेक्षा एकीला,
वास्तवाचा आसरा आहे.
आधी फक्त दोघे होते,
आता दोघात तिसरा आहे.
तीन तिघाडे असल्याने,
सेन्सॉरची कात्री आहे !
त्रिसूत्रीचा पायाच,
तिघांची एकसूत्री आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5657
दैनिक पुण्यनगरी
16डिसेंबर 2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...