Monday, December 23, 2019

तिघाडीचा मामला

आजची वात्रटिका
-----------------------------------------
तिघाडीचा मामला
जसी त्यांची तिघाडी आहे,
तशी त्यांची बिघाडी आहे.
महाविकासाचे स्वप्न दाखवणारी,
त्यांची नवी आघाडी आहे.
त्यांच्या तिघाडीचे परिणाम,
ग्रामपंचायतपर्यंत होऊ लागले !
नवनवीन समीकरणे,
राज्यात उदयाला येऊ लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7156
दैनिक झुंजार नेता
23डिसेंबर2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...