Thursday, December 26, 2019

बुद्धीग्रहण

आजची वात्रटिका
-----------------------------------------
बुद्धीग्रहण
सूर्य आणि चंद्रग्रहणापेक्षा
बुद्धीग्रहण धोकेदायक आहे.
ग्रहणांची वास्तविकता,
समजून घेण्यालायक आहे.
आपण संधी देतो म्हणून,
नवे राहू-केतू टपलेले आहेत !
सांस्कृतिक वैभव म्हणून,
आपण जळमटं जपलेले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5667
दैनिक पुण्यनगरी
26डिसेंबर 2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...