Sunday, December 15, 2019

रिमोट आणि कंट्रोल

आजची वात्रटिका
-----------------------------------------
रिमोट आणि कंट्रोल
आहे ते वास्तव आहे,
हा थोडाच जोक आहे?
हल्ली रिमोट कंट्रोलचा पत्ता,
'सिल्व्हर ओक' आहे.
मातोश्रीवरून येणारा आदेश,
सिल्व्हर ओकवरून येत आहे !
बदलते राजकारण,
सैनिक समजून घेत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5656
दैनिक पुण्यनगरी
15डिसेंबर 2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...