Sunday, December 8, 2019

अतितज्ञ

आजची वात्रटिका
-------------------------------------
अतितज्ञ
सोशल मीडियामुळे
खूप बदल घडले आहेत.
सुज्ञ लोकांपेक्षाही,
अतितज्ञ वाढले आहेत.
अतितज्ञानामध्ये स्पर्धा,
तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ आहे ?
अर्धवटरावांचे ज्ञान,
ए टू झेड कॉपी पेस्ट आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5649
दैनिक पुण्यनगरी

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...