Saturday, December 21, 2019

क्लिन चीट

आजची वात्रटिका
-----------------------------------------
क्लिन चीट
याला क्लिन चीट आहे,
त्याला क्लिन चीट आहे.
आळी-पाळीने मिळणाऱ्या,
क्लिन चीटचा वीट आहे.
क्लिन चिटचा व्यवहार,
साट्या-लोट्याचा आहे !
क्लिन चिटचा हा खेळ,
थोरा-मोठ्याचा आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7154
दैनिक झुंजार नेता
21डिसेंबर2019

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...