Tuesday, December 24, 2019

अमृताचे बोलआजची वात्रटिका
-----------------------------------------
अमृताचे बोल
लोकशाहीची घराणेशाही झाली,
हे आता सोदाहरण पटू लागले.
त्यामुळेच 'अमृता'चे बोलही,
आता विषारी वाटू लागले.
नाचता येईना,
म्हणे अंगणच वाकडे आहे !
कितीही थयथयाट केला तरी,
त्यांचे समर्थनच तोकडे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7157
दैनिक झुंजार नेता
24डिसेंबर2019
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...