Monday, December 2, 2019

शपथविधी



आजची वात्रटिका
-------------------------------------
शपथविधी
कुणाचे नाव नंतर होते,
कुणाचे नाव आधी आहे.
विरोधी पक्षाच्या मते,
घटनाबाह्य शपथविधी आहे.
आपला विरोधी पक्षनेता
पाहिले का,किती दक्ष आहे?
महाराष्ट्र सरकारच्या शपथेला,
बराक ओबामाची साक्ष आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7136
दैनिक झुंजार नेता
2डिसेंबर2019
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...