Friday, December 6, 2019

नेतेनिष्ठ

आजची वात्रटिका
-------------------------------------
नेतेनिष्ठ
कार्यकर्त्यांच्या विचाराला,
कार्यकर्त्यांची साक्ष आहे.
त्यांचा नेता हाच,
त्यांचा राजकीय पक्ष आहे.
पक्षनिष्ठ राजकारण,
आता व्यक्तीनिष्ठ आहे !
आपल्याच नेत्यांची,
पक्षा-पक्षाला दृष्ट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7140
दैनिक झुंजार नेता
6डिसेंबर2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 307 वा l पाने -57

आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 307 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1W9ND5N9la0-...