Wednesday, December 4, 2019

आई गं....



आजची वात्रटिका
-------------------------------------
आई गं....
जेवढ्या काळजीत
ताई,माई,आई आहे.
तेवढ्याच काळजीत
आपली लोकशाही आहे.
सर्वांच्याच इज्जतीवर
राजरोस घाला आहे !
जणू बलात्काराचा गुन्हा,
किरकोळ झाला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5645
दैनिक पुण्यनगरी
4डिसेंबर 2019
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

daily vatratika...3april2025