Thursday, December 5, 2019

ऑपरेशन ऑफ लोटस

आजची वात्रटिका
-------------------------------------
ऑपरेशन ऑफ लोटस
बहुजन कटाय, बहुजन हटाय,
भाजपात उघड डाव आहे.
ज्यांचा काढला काटा,
त्यांचा असा मुळावरती घाव आहे.
कोमेजलेल्या आणि उमजलेल्या
कमळाच्या पाकळ्या आहेत !
ज्यांनी साधले आपले डाव,
त्यांना आनंदाच्या उकळ्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7139
दैनिक झुंजार नेता
5डिसेंबर2019

No comments:

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल वा।त्र।टि।का ------------------------------ गुरुत्वाकर्षण गिर्हाईकांची गर्दी बघून, वाट्टेल ते धंदे सुरु झाले....